Posts

वैदिक विमानशास्त्राचा भांडा-फोड

कट्टर हिंदु आणी आर्य समाजी ज्या ग्रंथाच्या आधारे विमानाचा शोध भारतात लागला आहे हे सांगत असतात तो ग्रंथ म्हणजे बृहदविमानशास्त्र. व्यामानिकशास्त्रम् नावाने या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद पण झाला आहे. हा ग्रंथ महर्षी भारद्वाज ने लिहीला आहे आणी या ग्रंथात सांगितल्याप्रमाणेच प्राचिन काळात विमान बनवल जायच अस त्यांच मत आहे. दोन्ही ग्रंथांचा विद्वानांनी अभ्यास केला आणी जे निष्कर्ष काढले ते साइंटिफिक ओपिनियन( मे 1974) आणी विज्ञान परिचय(जुन 1979) मध्ये दोन्ही पत्रिकामध्ये प्रकाशित झाले आहेत. सर्वांत आधी हा ग्रंथ प्राचिन नसल्याच सिद्ध करु आणी नंतर यातील विमानशास्त्र कस विज्ञान विरोधी आहे हे दाखवुन देऊ. #ग्रंथ_प्राचिन_असल्याच_खंडन मैसुर संस्करणानुसार हा ग्रंथ पं.सुब्बाराय शास्त्री ने बंगळूर मध्ये श्री.जी. वेंकटाचल शर्मा कडुन 1904-1908 मध्ये लिहुन घेतला होता. पहिला दिव्य शक्तीच्या बळावर माहिती सांगत होता आणी दुसरा लिहीत होता. व्यामानिकशास्त्राचे चित्र बंगळूरच्या इंजिनियरिंग काॅलेज च्या एक ड्राफ्ट्समन अल्लपा ने 1900 आणी 1918 मध्ये बनवले होते. यावरुन सिद्ध आहे कि हा ग्रंथ प्राचिन नसुन आ...

पत्नी बरोबर बलपुर्वक मैथुन 👉 बृहदारण्यकोपनिषद

Image
एखाद्या व्यक्तीची पत्नी जर सेक्स करायला तयार नसेल तर बृहदारण्यकोपनिषद लेखकाने पत्नीला सेक्स साठी तयार करण्याचे उपाय सांगितले आहे. 👇 वह #पत्नी यदि पती को #मैथुन न करने दे तो पती उसे उसके इच्छा के अनुसार वस्त्र,आभुषण आदी देकर उसके प्रति अपना प्रेम प्रकट करे. इतनेपर भी यदि वह उसे मैथुन का अवसर न दे तो वह पती इच्छानुसार दण्ड का भय दिखाकर उसके साथ #बलपुर्वक #समागम करे. यदि यह भी संभव न हो तो कहे मै तुझे शाप देकर #दुर्भगा(बन्ध्या) बना दुंगा ऐसा कह कर वह उसके निकट जाये और मै अपनी यशः स्वरुप इंद्रियद्वारा तेरे यशको छिने लेता हु. इस मंत्रका उच्चारण करे. इस प्रकार शाप देणेपर वह #बन्ध्या अथवा दुर्भगा हो हि जाती है (गिताप्रेस गोरखपूर,उपनिषद भाष्य खंड 4, बृहदारण्यकोपनिषद शंकर भाष्य 6/4/7) नोट :  पृष्ठ 1344 वर शंकराचार्य भाष्य आहे ते पण पहा........ /////////////////////////////////// या चांगल्या सल्ल्यामध्ये कोणत विज्ञान,अध्यात्मवाद,तत्वज्ञान आहे ?  पत्नीबरोबर बलपुर्वक(जबरदस्ती) सेक्स करण्याची शिकवण देणे योग्य आहे का ? बन्ध्या म्हणजे संतान उत्पन्न करण्यास अयोग्य...

संडास करण्याबद्दल मनुस्मृति मधील विचित्र नियम

Image
मनुबाबा ने संडास करताना काही विशिष्ट नियमांच पालन करण्याचा फतवा जारी केला आहे. 👇 तिरस्कृत्योच्चरेत्काष्ठलोष्ठपत्रतृणादिना... नियम्य प्रयतो वाचं संवीतांगोsवगुंठित.... मुत्रोच्चारसमुत्सर्गं दिवा कुर्यादुदड्मुख.... दक्षिणाभिमुखो रात्रौ संध्यायोश्च तथा दिवा.. छायायामन्धकारे वा रात्रावहनि वा द्विज द्विज.... यथासुखमुखः कुर्यात्प्राणबाधाभयेषु च.. प्रत्यग्निं प्रतिसूर्यं च प्रतिसोमोदकद्विजान्... प्रतिगां प्रतिवाचं प प्रज्ञा नश्यति मेहत..... अर्थातः लकडी,मिट्टी,पत्ता,घास आदि से भूमी को ढक कर तथा चुप हो कर,सिर पर कपडा डाल कर (घुंघट सा निकाल कर) मलमुत्र त्याग करे.दिन मे तथा दोनो(प्रातःकाल और सायंकाल कि)  संध्याओं मे उत्तर कि ओर मुंह कर के तथा रात्रि में दक्षिण की ओर मुंह कर के मलमुत्र त्याग करे.द्विज रात मे या दिन मे बादलों की छाया हो जाने पर अथवा कुहरे आदि से अंधेरा हो जाने पर और प्राणबाधा का भय होने पर जिस ओर चाहे मुंह कर के मलमुत्र त्याग कर सकता है. सर्य के सामने,चंद्रमा,जल,ब्राह्मण,गाय और हवा की ओर मुंह कर के मलमुत्र त्याग करने वाले कि बुद्धि नष्ट हो जाती है. (मनुस्मृत...

राम सेतु हा शब्दच कुठल्या ग्रंथात नाही

Image
राम सेतुचा भांडा फोड...... रामायणाला ऐतिहासिक सिद्ध करण्यासाठी कट्टर हिंदुचा पहिला पुरावा असतो तो म्हणजे राम सेतु. कट्टर हिंदुच म्हणने आहे कि हा सेतु रामाने लंकेत जाण्यासाठी बांधला होता.... परंतु हे नक्की खरं आहे का ? मुळात राम सेतु हा शब्दच कुठल्या ग्रंथात सापडत नाही. वाल्मिकी रामायणात ज्या सेतुचा उल्लेख आला आहे त्याच नाव राम सेतु नसुन नलसेतु आहे कारण तो रामाच्या सांगण्यावरुन नल नावाच्या वानराने आणी इतर वानरांनी बांधला. संगमं च समुद्रस्य नलसेतोश्च बंधनम   अर्थात : राम वहा पहुंचकर समुद्र के संगम का दर्शन करते है और नलसेतु बनवाते है. (वाल्मिकी रामायण : 1/3/34) रामायणातुनच हे सिद्ध आहे कि ज्याला कट्टर हिंदु रामसेतु म्हणत आहे तो एक नल सेतु आहे. आता नलसेतुच वर्णन पहा रामायणात. दश्योजनविस्तिर्ण शतयोजनमायतम् दद्टशुदर्देवरांधर्वाः नलसेतुं सुदुष्करम् अर्थात : वानरो ने पहले दिन 14 योजना,दुसरे दिन 20 योजना,तिसरे दिन 21 योजना,चौथे दिन 22 योजना,पाचवे दिन 23 योजना लंबा पुलं बांधा.इस तरह नल ने 100 योजना अर्थात 1288 किलोमीटर लंबा पुलं तयार किया. पुलं 10 योजना अर्थात 128 कि...

आर्य समाजी मनुस्मृति विशुद्ध का अशुद्ध ?

आर्य समाजी मनुस्मृति थोडक्यात समिक्षा. आर्य समाज कडे 2 मनुस्मृति आहे.  पंडित तुलसीरामचा अनुवाद आणी डाॅ.सुरेंद्र कुमार यांचा अनुवाद. सुरेंद्र कुमार यांनी आपल्या पुस्तकाला विशुद्ध मनुस्मृति नाव दिल आहे. सुरेंद्र कुमार यांनी आपल्या तथाकथित विशुद्ध मनुस्मृति मधुन एकुण 2685 श्लोकांपैकी 1502 श्लोकांना प्रक्षिप्त म्हणलेल आहे. केवळ 1183 श्लोकांना मुळ मनुस्मृतितील श्लोक मानले आहे. मनुस्मृति चे पहिले भाष्यकार मेधातिथि ज्यांचा कालखंड 7 व्या किंवा 8 व्या शतकातील आहे. त्यांच्या भाष्यात जे श्लोक नाही परंतु नंतरच्या भाष्यांत जे श्लोक आहेत त्यांना आपण प्रक्षिप्त म्हणु शकतो. व्याख्याकारांनी याबद्दल सुचितही केलेलं आहे. 12 व्या शतकातील मनुस्मृति चे प्रसिद्ध भाष्यकार कुल्लुक भट्ट ने 2685 पैकी 170 श्लोक प्रक्षिप्त सांगीतलेल आहे. यावरुन हे सिद्ध आहे कि ज्या 1502 श्लोकांना आर्य समाजी प्रक्षिप्त मानतात त्यापैकी 1332 श्लोक असे आहेत ज्यांना प्राचिन व्याख्याकारांनी प्रक्षिप्त मानलेल नाही. याच मुख्य कारण म्हणजे प्राचिन काळात या श्लोकांकडे त्या दृष्टीने बघीतल जात नव्हतं ज्या दृष्टीने 20 व्या...

चरकसंहिता आणी सुश्रुतसंहितेत गौमांसभक्षणाचे फायदे

 चरकसंहिता आणी सुश्रुतसंहितेत गौमांसभक्षणाचे फायदे फक्त धार्मिक ग्रंथच नाही तर प्राचिन आयुर्वेदीय ग्रंथातही गौमांसभक्षणाच समर्थन आहे. श्वासकासप्रतिश्याविषमज्वरनाशनम् श्रमात्याग्निहितं गव्यं पवित्रमनिलापहम् अर्थांत : गव्य(गाय)मांस का गुण यह श्वास,कास(खांसी),प्रतिश्याय(जुकाम),श्रम(थकान) एवं अल्पाग्नि(भूख का मंद होना) के लिए हितकारी,ज्वरनाशक,पवित्र और वायुनाशक है. (सुश्रुत संहिता, सुत्रस्थानम् 46/89) चरकसंहितेतही अशाच प्रकारे सांगितलेलं आहे 👇 गव्यं केवलवातेषु पीनसे विषमज्वरे, शुष्ककासश्रमात्यग्निमांसक्षयहितं च तत् अर्थांत : गोमांस वातजन्य रोगों,पिनस रोग,विषय ज्वर,सूखी खांसी,थकान,भस्मक रोग और मांसक्षयजन्य रोगों में हितकारी होता है. (चरकसंहिता,सुत्रस्थानम् 27/79-80) /////////////////////////////////// मी गौमांस खात नाही,पोस्टचा उद्देश फक्त कट्टर हिंदुना आरसा दाखवण्याचा आहे.जे गौमुत्र,गोबर,गौमाताच्या नावाने हिंदु मुस्लिम द्वेष पसरवतात. कट्टर हिंदु जर गौहत्येच्या विरोधात असतील तर त्यांनी आधी आपले ग्रंथ आणी प्राचिन आयुर्वेदीय ग्रंथ जाळावे.