संडास करण्याबद्दल मनुस्मृति मधील विचित्र नियम
मनुबाबा ने संडास करताना काही विशिष्ट नियमांच पालन करण्याचा फतवा जारी केला आहे.
👇
तिरस्कृत्योच्चरेत्काष्ठलोष्ठपत्रतृणादिना...
नियम्य प्रयतो वाचं संवीतांगोsवगुंठित....
मुत्रोच्चारसमुत्सर्गं दिवा कुर्यादुदड्मुख....
दक्षिणाभिमुखो रात्रौ संध्यायोश्च तथा दिवा..
छायायामन्धकारे वा रात्रावहनि वा द्विज द्विज....
यथासुखमुखः कुर्यात्प्राणबाधाभयेषु च..
प्रत्यग्निं प्रतिसूर्यं च प्रतिसोमोदकद्विजान्...
प्रतिगां प्रतिवाचं प प्रज्ञा नश्यति मेहत.....
अर्थातः लकडी,मिट्टी,पत्ता,घास आदि से भूमी को ढक कर तथा चुप हो कर,सिर पर कपडा डाल कर (घुंघट सा निकाल कर) मलमुत्र त्याग करे.दिन मे तथा दोनो(प्रातःकाल और सायंकाल कि) संध्याओं मे उत्तर कि ओर मुंह कर के तथा रात्रि में दक्षिण की ओर मुंह कर के मलमुत्र त्याग करे.द्विज रात मे या दिन मे बादलों की छाया हो जाने पर अथवा कुहरे आदि से अंधेरा हो जाने पर और प्राणबाधा का भय होने पर जिस ओर चाहे मुंह कर के मलमुत्र त्याग कर सकता है. सर्य के सामने,चंद्रमा,जल,ब्राह्मण,गाय और हवा की ओर मुंह कर के मलमुत्र त्याग करने वाले कि बुद्धि नष्ट हो जाती है.
(मनुस्मृति: अध्याय 4,श्लोक 49 ते 52)
//////////////////////
कपडा डोक्यावर घेऊन संडास करण्यामागच काय वैज्ञानिक कारण आहे ?
सकाळी आणी संध्याकाळी उत्तर दिशेला तोंड करुन संडास करावी आणी रात्री दक्षिण दिशेला तोंड करुन संडास करावी, का
पुर्वेला किंवा पश्चिमेला तोंड केल्यावर संडास होणार नाही का ?
रात्री अंधार जास्त असल्यावर द्विज म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कुठल्याही बाजुला तोंड करुन संडास करु शकतात...
बर.. शुद्र का नाही ?
सुर्य,चंद्र,पाणी,ब्राह्मण,गाय,हवा यांच्याकडे तोंड करुन संडास केल्यावर बुद्धी नष्ट होते...
बर ठिक आहे पण जर एखाद्याला जर जुलाब होत असतील तर समोर सुर्य,चंद्र,पाणी,ब्राह्मण,गाय आहे का नाही हा विचार करु पर्यंत चड्डीतच जुलाब होण्याची शक्यता आहे.
मंग मनुस्मृति समर्थक कधी पासुन हे नियम पाळायला सुरवात करताय.
Comments
Post a Comment