राम सेतु हा शब्दच कुठल्या ग्रंथात नाही
राम सेतुचा भांडा फोड......
रामायणाला ऐतिहासिक सिद्ध करण्यासाठी कट्टर हिंदुचा पहिला पुरावा असतो तो म्हणजे राम सेतु. कट्टर हिंदुच म्हणने आहे कि हा सेतु रामाने लंकेत जाण्यासाठी बांधला होता....
परंतु हे नक्की खरं आहे का ?
मुळात राम सेतु हा शब्दच कुठल्या ग्रंथात सापडत नाही.
वाल्मिकी रामायणात ज्या सेतुचा उल्लेख आला आहे त्याच नाव राम सेतु नसुन नलसेतु आहे कारण तो रामाच्या सांगण्यावरुन नल नावाच्या वानराने आणी इतर वानरांनी बांधला.
संगमं च समुद्रस्य नलसेतोश्च बंधनम
अर्थात : राम वहा पहुंचकर समुद्र के संगम का दर्शन करते है और नलसेतु बनवाते है.
(वाल्मिकी रामायण : 1/3/34)
रामायणातुनच हे सिद्ध आहे कि ज्याला कट्टर हिंदु रामसेतु म्हणत आहे तो एक नल सेतु आहे.
आता नलसेतुच वर्णन पहा रामायणात.
दश्योजनविस्तिर्ण शतयोजनमायतम् दद्टशुदर्देवरांधर्वाः नलसेतुं सुदुष्करम्
अर्थात : वानरो ने पहले दिन 14 योजना,दुसरे दिन 20 योजना,तिसरे दिन 21 योजना,चौथे दिन 22 योजना,पाचवे दिन 23 योजना लंबा पुलं बांधा.इस तरह नल ने 100 योजना अर्थात 1288 किलोमीटर लंबा पुलं तयार किया.
पुलं 10 योजना अर्थात 128 किलोमीटर चौडा था.
इस नल द्वारा निर्मीत नलसेतु को देखने देवता और गंधर्व आहे.
(वाल्मिकी रामायण : 6/22/76)
(संस्कृत मधिल 1 योजना म्हणजे 8-9 मैल होय.)
रामायणात ज्या सेतुची चर्चा केली आहे तो सेतु 1288 किलोमीटर लांब आणी 128 किलोमीटर रुंद आहे.
आता याउलट वास्तविक सेतुची लांबी हि फक्त 30 किलोमीटर लांब आहे आणी 10 फुट रुंद आहे.
30 किलोमीटर आणी रामायणातील 1288 किलोमीटर लांबीचा सेतु मध्ये जमिन आसमानचा फरक आहे.
उरलेला 1258 किलोमीटर लांबीचा सेतु कुठे गायब झाला याच उत्तर कट्टर हिंदुकडुन अपेक्षीत आहे.
वास्तविक सेतु आणी रामायणात वर्णन केलेल्या सेतुची तुलना केल्यावर आपल्या सहज लक्षात येईल कि दोन्ही सेतुंचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
/
/
पाण्यावर तरंगणारया दगडांच रहस्य काय आहे ....??
उज्जैन सायन्स काॅलेजचे माजी विभागाध्यक्ष डाॅ आर एन तिवारीच्या मते ज्वालामुखी नंतर लावा जमा झाल्यानंतर असे दगडं तयार होतात,त्यांची घनता कमी असल्यामुळे ते पाण्यावर तरंगु शकतात.
या दगडांना प्युमिस स्टोन म्हणल जातं.
अंततः हे ही सिद्ध आहे कि राम नावाचा तरंगणारया दगडांशी काहीही संबंध नाही.
====================
वरील काही मुद्यांमध्ये आपण कट्टर हिंदुच्या भ्रामक प्रचाराचा भांडा फोड केला आहे.
पण कट्टर हिंदु एक गोष्ट खरी सांगतात प्राचीन भारताच विज्ञान खुप विकसीत होतं.
1288 किलोमीटर आणी 128 किलोमीटर रुंदीचा पुलं फक्त 5 दिवसात ते पण फक्त माकडांच्या सहाय्याने 😨😨😨

Comments
Post a Comment