मनुस्मृति मध्ये स्त्रियांची पुजा : वास्तव आणि भ्रम



#भुमिका

संघी मनुवादी आणी आर्य समाजी आपल्या संस्कृतीच्या गौरवगाथा जेव्हा सांगायला सुरवात करतात.
तेव्हा ते मनुस्मृति 3/56 चा उल्लेख नेहमी करतात.
ज्या कुळात स्त्रीयांच पुजन होतं त्या कुळावर देवता नेहमी प्रसन्न राहतात.
जिथे स्त्रीयांच पुजन होत नाही तिथे सर्व यज्ञादि कर्म निष्फळ होतात.
(मनु : 3/56)
परंतु हे नक्की खर आहे का?
खरच मनुने स्त्रीयांची पुजा करायला सांगितलं आहे का ?
का हे भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या मनात जाती धर्माचा अहंकार निर्माण करण्याच एक षडयंत्र आहे ?

#समिक्षा

मनु: 3/56 च्या वरचे श्लोक पाहिले तर लक्षात येतं कि प्रसंग विवाहाचा चालु आहे.

कन्या की प्रीति के लिए वरपक्ष वाले जो धन दें उसे कन्या के पिता आदि स्वयं न लें, अपितु कन्या को ही दें
(मनु: 3/54)

पुढील श्लोकात मनुस्मृति ने स्त्रीयांच पुजन करायला सांगितलं आहे

हे पुजन म्हणजे भक्ती-पूजा करणे,अगरबत्ती लावणे नाही.

हे पुजन म्हणजे विवाहित स्त्रीला विशिष्ट प्रसंगी म्हणजे सण उत्सवाच्या वेळी चांगल भोजन आणी नविन वस्त्र घेऊन देणे आहे.
कारण धन संपत्ती ठेवण्याचा अधिकार फक्त पुरूषांकडे होता.
स्त्रीयांकडे नाही.

यावर मनुस्मृतिचे प्राचिन भाष्यकार लिहतात.

पुजा करनी चाहिए का अर्थ है पुत्रजन्म आदि खुशी के मौके पर निमंत्रित कर आदरसहित भोजन कराना चाहिए. वस्त्र आदि अलंकार अर्थात अंग लेपन और श्रृंगार की सामग्री आदि से सजाना चाहिए.
(मनु : 3/55 वर मेधातिथि भाष्य)

12 व्या शतकातील कुल्लुक भट लिहीतात.

पुजना चाहिए यानी भोजन आदि कराना चाहिए,वस्त्र व अलंकार से सजाना चाहिए.
(मनु: 3/55 वर कुल्लुक भट भाष्य)

प्राचिन दोन्ही भाष्यकारांच्या भाष्यावरुन हेच सिद्ध होतं कि स्त्रीयांची पुजा करने म्हणजे विशिष्ट प्रसंगी त्यांना चांगल भोजन आणी वस्त्र देणे.
भक्ती-पुजा करणे आणी अगरबत्ती लावणे नाही.

////////////////////////////////

स्पष्ट आहे कि मनु: 3/55,56 श्लोक दैनंदिन व्यवहाराशी संबंधीत नसुन केवळ विशिष्ट प्रसंगाशी संबंधीत आहे.

पण यात स्त्रीयांचा सन्मान काय आहे?

मनुने विशिष्ट प्रसंगी चांगल भोजन आणी वस्त्र द्यायला सांगितले आहे यावरुन तर हेच सिद्ध होत कि स्त्रीयांना दैनंदिन जीवनात चांगले भोजन वस्त्र मिळत नव्हते.

या श्लोकावरुन हे पण सिद्ध होत कि स्त्री आर्थिक परावलंबी होती.
वस्त्र आणि भोजना सारख्या मुलभुत गरजांसाठी पण त्यांना पुरुषांवर अवलंबून रहावे लागत असे.
कारण त्यांना  धन ठेवण्याचा अधिकार नव्हता.

अंतः सिद्ध आहे कि हा श्लोक स्त्रीयांचा सन्मान सिद्ध करणारा नसुन त्या काळातील स्त्रीयांची दयनीय अवस्था सिद्ध करणारा आहे.

संघी मनुवादी आणी आर्य समाजी श्लोकाच्या आधारे आपल्या संस्कृतीच्या गौरवगाथा सांगत आहे यात कोणतही तथ्य नाही.
हे केवळ भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या मनात जाती धर्माचा अहंकार निर्माण करण्याच एक षडयंत्र आहे.

Comments

Popular posts from this blog

सीता के सुडौल स्तन और जांघें 👉 रामायण में

महाभारत आदीपर्व : सेक्स कि मजेदार कथाएं

ब्रह्माने खुदकी बेटी पर बलात्कार करने के प्रमाण अलग-अलग ग्रंथो से