ओम् शब्द: वास्तव आणि भ्रम
संघी मनुवादी ओम् शब्दाबद्दल अनेक दुष्प्रचार करत आहे.
कोणी म्हणत आहे सुर्यातुन ओम् ध्वनी येत आहे हे नासाने पण मान्य केलं आहे.
कोणी म्हणत आहे ओम् शब्दाचा उच्चार केल्यावर शरीरात उर्जा तयार होते.
कोणी म्हणत आहे नासा ओम् शब्दावर संशोधन करत आहे.
परंतु हे नक्की खर आहे का ?
का भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या मनात जाती धर्माचा अहंकार निर्माण करण्याच एक षडयंत्र.
तैत्तिरिय उपनिषद् मधिल शीक्षा वल्ली अष्टक अनुवाक मध्ये ओम् शब्दाबद्दल आहे कि 👇
जब हम किसी बात का अनुमोदन करते है, यह कहना हो कि यह ठीक है 'ओम् इति' कहते है,जब आचार्य से कहते है कि कुछ उपदेश दे तो वह ठिक है (ओम् इति) ऐसा कह कर हि उपदेश देता है.
यज्ञ मे मंत्रो को ऋत्त्विक् 'ओम्' कह कर हि पढते है.
ब्रह्मा नामक ऋत्त्विक् ओम् कहकर ही यज्ञ कर्म करने की अनुमती देता है.
और अध्ययन के लिए उद्दत ब्राह्मण 'ओम' कह कर ही वेद का अध्ययन करता है.
(तैत्तिरिय उपनिषद् 1/8)
अशा प्रकारे अष्टम अनुवाक मध्ये ओम् शब्दाच्या उपयोगाबद्दल सविस्तर वर्णन आहे.
तैत्तिरिय उपनिषद् वरुनच सिद्ध आहे कि ओम् शब्द हा होकारार्थी शब्द म्हणून वापरला जात असे आणी यज्ञच्या वेळी किंवा इतर धार्मिक विधी सुरू करण्याच्या वेळी वापरला जाणारा शब्द आहे.
संस्कृत भाषेचे विद्वान सुरेंद्र अज्ञात ओम् शब्दाबद्दल म्हणतात कि 👇
ओम् (अ+उ+म्) वस्तुतः एक ध्वनी है जिसे मनमाने अर्थ देने के प्रयास किए गए है. संस्कृत में यह स्वीकृती देने का वाचक अव्यय भी है 'ओमिति ब्रुमः
यह बुलाए जाने पर प्रत्युत्तर में हां कहने का भी वाचक है- हे राम, ओम् (हां)
(श्रीमद्भगवदगीता, सुरेंद्र अज्ञात, पृष्ठ 544 )
छांदोग्य उपनिषद् मध्ये आहे कि 👇
अध्वर्यु ( यज्ञ का पुरोहित) 'ओम' कह कर आश्रावण कर्म शुरु करता है, ओम् कह कर ही उद्-गाता उद्-गान करता है.
(छांदोग्य उपनिषद् 1/1/9)
छांदोग्य उपनिषद् वरुनही सिद्ध आहे कि ओम् यज्ञाच्या वेळी मंत्र सुरु होतांना वापरला जाणारा शब्द आहे.
गितामध्ये आहे कि 👇
परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानांनुसार यज्ञ, दान आणी तप करणारे ब्रह्मवादी, या क्रियांचा ओम् पासुन आरंभ करतात.
(गिता 17/24)
///////////////////////////////////////
अंतः हे सिद्ध आहे कि ओम् हा होकारार्थी आणी यज्ञ-कर्माची सुरवात करतांना वापरला जाणारा शब्द होता.
मला वाटत हे तसच आहे जस 90s च्या अनेक गाण्यांची सुरवात ला ला ला किंवा हे हे हे पासुन होते.
ओम् शब्दाच पण तेवढंच महत्व आहे.
हा यज्ञाच्या वेळी मंत्र सुरु होताना वापरला जाणारा शब्द होता.
याच आणखी काही महत्त्व नाही.
संघी म्हणत असतात ओम् शब्दाने शरीरात उर्जा तयार होते.
नासा ओम् शब्दावर संशोधन करत आहे,यात काहीही तथ्य नाही.
आपल्या विचारसरणीच्या वेबसाईटच्या आधारे संघी मनुवादी ओम् शब्दाबद्दल सोशल मिडियावर खोटी माहिती वायरल करत असतात.
हे भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या मनात जाती धर्माचा अहंकार निर्माण करण्याच एक षडयंत्र आहे.
G00d sir
ReplyDelete