रामाचा जन्म विज्ञान विरोधी


कौशल्याची घोड्याजवळ एक रात्र आणी खिर पिऊन रामाचा जन्म

अश्वमेध यज्ञ म्हणजे काय आपल्याला माहितच आहे.
ज्यात राणीला घोडा लावला जायचा.

तो अश्वमेध यज्ञ दशरथ राजाने हि केला होता.

या यज्ञाचा उल्लेख बालकांड सर्ग 14 मध्ये आहे.

पहा.....

यज्ञासाठी 300 पशु आणी आणी राजा दशरथचा श्रेष्ठ घोडा बांधला होता (श्लोक 32)

राणी कौशल्याने घोड्याची प्रदिक्षीणा करुन तलवारीच्या तिन वारात घोड्याला मारले (श्लोक 33)

धर्मपालनाची इच्छा ठेऊन कौशल्याने घोड्याजवळ एक रात्र काढली (श्लोक 34)

नंतर श्लोक 36,37,38 मध्ये घोड्याच्या चरबीच हवन केल्याचा उल्लेख आहे.
(तपासुन पाहु शकता.)

या यज्ञानंतर पुत्रेष्टि यज्ञाचा उल्लेख आहे.
या यज्ञामुळेच खिर पिऊन तिनही राण्या गर्भवती झाल्या.

पहा...

बालकांड सर्ग 16

यज्ञातुन एक विशाल पुरुष प्रकट झाला (श्लोक 11)

प्रकट झालेला पुरुष दशरथ ला म्हणाला....

हि देवांनी बनवलेली खिर आहे याने संतानप्राप्ती होते आणी धन व आरोग्याची वृद्धी होते (श्लोक 19)

हि खिर आपल्या योग्य पत्नींना खायला दे याने त्यांची गर्भधारणा होईल (श्लोक 20)

ती खिर खाऊन राजाच्या तिनही राण्यांना गर्भधारणा झाली (श्लोक 31)

(पहा 👉 गिताप्रेस गोरखपूर,वाल्मिकी रामायण, बालकांड 14 श्लोक 1 ते 38 आणी बालकांड 16 श्लोक 11 ते 32)

////////_/////////////////////////////

ऐका शास्त्रज्ञांनो केळीच्या झाडाला लटकुन पटा-पटा फाशी घ्या सगळ्यांनी,कारण खिर पिल्याने पुत्रप्राप्ती होते हे प्राचिन वैदिक विज्ञान तुम्हाला अजुन कळालेल नाही.

आणी हे अश्वमेध यज्ञ किती अश्लिल कृत्य आहे.मृत
घोड्याच लिंग योनीत टाकताना त्या स्त्रीला काय वाटत असेल याची कल्पना पण आपण करु शकत नाही.

Comments

Popular posts from this blog

सीता के सुडौल स्तन और जांघें 👉 रामायण में

महाभारत आदीपर्व : सेक्स कि मजेदार कथाएं

ब्रह्माने खुदकी बेटी पर बलात्कार करने के प्रमाण अलग-अलग ग्रंथो से