मनुस्मृति मध्ये मुत्र-विसर्जनाचे नियम
मनुस्मृति मध्ये फक्त स्त्री शुद्र विरोधी कठोर कायदेच नाही तर अनेक विचित्र नियम पण आहे.
जे आत्ताच्या युगात जोक म्हणुन मनोरंजनासाठी आपण वाचु शकतो.
मनुच म्हणन आहे....
जो विवर या गढे प्राणियोंसे युक्त हो उनमे,चलते-चलते या #खडे_होकर, नदी के तट पर या पहाड कि चोटी पर मलमुत्र न करे.
(मनु : अध्याय 4,श्लोक 47)
//////////////////////////////////
बाकीचे नियम ठिक आहे पण उभ्याने मुत्र केल्याने काय फरक पडणार आहे.
आधी धोतरामुळे पुरुष पण खाली बसत असतील, पण आता तर सर्वांकडे पैन्ट आहे.
पैन्टला चैन पण आहे.
आता तर हा नियम कालबाह्य झाला आहे.
मनु समर्थक हा नियम पाळु शकता.
Comments
Post a Comment