बुद्ध वेदांचे समर्थक होते का?



जगात जे काही चांगलं आहे ते आपल्या धर्मातील असल्याचा दावा करणे आणी स्वतःच्या धर्मात जे वाईट आहे दुसरयावर ढकलुन देणे हे हिंदुत्ववाद आणी आर्य समाजी तत्वज्ञानाच मुख्य लक्षण आहे.

हीन भावनेने ग्रस्त असलेल्या कट्टर हिंदु आणी आर्य समाज ला बुद्ध धम्माच स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही.

कधी बुद्धाला रामाचा वंशज म्हणल जात,कधी बुद्धाने अष्टांगिक मार्ग वेदांतुन घेतल्याचा दावा केला जातो, तर कधी बुद्ध वेद समर्थक असल्याचा दावा केला जातो.

#वेद_निंदक_बुद्ध

दिघनिकाय ग्रंथामध्ये बुद्ध वेदांबद्दल म्हणतात

सेय्यथापि,वासेठ्ठ,अन्धवेणि परम्परासंसत्ता पुरिमो पि न पस्सति मज्झिमो पि न पस्सति पच्छिमो पि न पस्सति | एवमेव खो, वासेठ्ठ अन्धवेणूपमं मज्जे तेविज्जानं ब्राह्मणानं भासितम् |
तेसमिदं तेविज्जानं ब्राह्मणानं भासितं सम्पज्जति नामकत्र्त्रेव सम्पज्जति, रित्तकत्र्त्रव सम्पज्जति तुच्छकत्र्त्रव सम्पज्जति |

अर्थ : जैसे वासेठ्ठ अंधो की पंक्ति में खडा न पहला अंधा, न बिच वाला और न पीछे वाला हि देख सकता है ,ऐसी ही वासेठ्ठ, अंधवेणी के समान वेदवादी ब्राह्मणों का कथन है.
उन वेदवादियों का कथन प्रलाप मात्र ठहरता है, व्यर्थ सिद्ध होता है और तुच्छ ठहरता है.

बुद्ध पुढे म्हणतात.....

इध खो पन ते, वासेठ्ठ, तेविज्जा ब्राह्मण आसीदित्वा संसीदन्ति,संसीदित्वा विसारं पापुणन्ति, सुक्खतरं मत्र्त्र तरन्ति | तस्मा इदं तेविज्जानं ब्राह्मणानं तेविज्जाइरिणं ति पि वुच्चति,तेविज्जाविवंन ति पि वुच्चति, तेविज्जाव्यसनं ति पि वुच्चति |

अर्थ: हे वासेठ्ठ वेदवादी ब्राह्मण बे-रास्ते जा फंसते है,फंसकर दुखी होते हैं.
ऐसे लगता है मानो वे सुखे इलाके को तैर कर पार कर रहे हो. इसलिए वेदवादियों कि वेदविद्या वीरान (कांतार) भी कही जा सकती है, विपिन(जंगल) भी कही जा सकती है और व्यसन (मुसीबत,आफत) भी कही जा सकती है.

(दिघनिकाय,पालि प्रकाशन मंडल,बिहार,पृष्ठ 202)

यात वेदांच समर्थन नसुन वेदांची निंदा केलेली आहे.
काही आर्य समाजी म्हणतात बुद्ध वेदांची नाही तर वेदांमधिल प्रतिपादित गुणांपासुन हिन असलेल्या ब्राह्मणांची निंदा केली आहे.
परंतु हा केवळ एक दुषप्रचार आहे.

दिघनिकाय, तेविज्जसुत्त मध्ये बुद्ध
 वेदमंत्र रचनारयांनाही अप्रामाणिक घोषीत केले आहे.

बुद्ध म्हणतात.....

वासिष्ठ! त्रेविद्य ब्राह्मणोके पुर्वज,मंत्रोके कर्ता,मंत्रोके प्रवक्ता ऋषी किसी ने ब्रह्म को नही देखा.
जिसको न जानते है न देखा है उसकी सलोकताके लिए हमे मार्ग उपदेश करते है, तो क्या मानते हो वासिष्ठ ऐसा होने पर त्रेविद्य ब्राह्मणो का कथन अप्रामाणिकता को प्राप्त नही होता ?

(दिघनिकाय, तेविज्जसुत्त)

////////////////////////////

बुद्धाने केवळ समकालिन त्रैविद्य ब्राह्मणच नाही तर त्यांचे पुर्वज आणी मंत्र रचणारया ऋषींना देखील अप्रामाणिक घोषीत केले आहे.
अंतः हे सिद्ध आहे कि बुद्धाने वेदमान्यता नकारली होती.
बुद्ध वेद समर्थक नव्हते.

Comments

Popular posts from this blog

सीता के सुडौल स्तन और जांघें 👉 रामायण में

महाभारत आदीपर्व : सेक्स कि मजेदार कथाएं

ब्रह्माने खुदकी बेटी पर बलात्कार करने के प्रमाण अलग-अलग ग्रंथो से