ब्राह्मणांची पुजा करावी 👉 महाभारत

  

#भुमिका 

महाभारत एक प्रसिद्ध ग्रंथ आहे.अनेक पुरातनवादी या ग्रंथात ज्ञान विज्ञान तत्वज्ञान शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु माझ्यामते हा ग्रंथ संविधानाच्या समानतेच्या मुल्यांच्या विरोधात आहे,त्यामुळे याची समिक्षा होणे महत्वाचे आहे. 

महाभारत अनुशासन पर्व अध्याय 33,34,35 पुर्ण ब्राह्मणांच्या प्रशंसेने भरलेले आहे परंतु मी पोस्ट मध्ये फक्त जास्त आक्षेपार्ह श्लोकांचा उल्लेख करत आहे. 

#राजाने_ब्राह्मणांची_पुजा_करावी 

अध्याय 33 मध्ये आहे कि 👇 

राजाच मुख्य कर्तव्य आहे कि त्यांने ब्राह्मणांची पुजा-सेवा करावी,सुखाची इच्छा असणारया राजाने हेच करायला हवे (श्लोक 2) 

राजासाठी ब्राह्मण हाच पिताप्रमाणे पूजनीय,वंदनीय,माननीय आहे (श्लोक 7) 

मोठे मोठे साहसी सुद्धा त्यांना घाबरतात कारण ब्राह्मणांमध्ये गुण जास्त असतात (श्लोक 10) 

अनेक क्षत्रिय जाती ब्राह्मणांची कृपा-दृष्टी न मिळाल्याने शुद्र झाल्या (22) 

ब्राह्मणांसमोर हार मानण्यातच कल्याण आहे त्यांना हरवणे चांगले नाही (श्लोक 23) 

एका ब्राह्मणाची हत्या करणे पुर्ण जगाची हत्या करण्याइतक पाप आहे. 
महर्षी म्हणतात ब्रह्महत्या महान दोष आहे. (श्लोक 24)

ब्राह्मणांची निंदा ऐकु नये जेथे त्यांची निंदा होत असेल तेथुन निघुन जावे (श्लोक 25) 

या पृथ्वीवरचा कुठलाही मनुष्य ब्राह्मणांना विरोध करुन सुखी 
जिवंत रहाण्याच साहस करु शकत नाही.(श्लोक 26) 

हवेला मुठीत पकडणे,चंद्राला हात लावणे,पृथ्वीला उचलणे जस कठिण आहे तसच ब्राह्मणांसमोर जिंकणे कठिण आहे. (श्लोक 27) 

#हिंदु_राजा_ब्राह्मणांचा_गुलाम 

त्याच्याच पुढच्या 34 व्या अध्यायात आहे कि 👇 

राजाने ब्राह्मणाला विचारुन त्याच्यासाठी उत्तम भोग,आभुषण,
इच्छा असलेले सर्व पदार्थ देवुन नमस्कार करुन नेहमीच ब्राह्मणांची पुजा करावी(श्लोक 2)

ब्राह्मणांना जे काही अर्पित केल जात ते देवता स्विकार करतात कारण ब्राह्मण सर्व प्राण्यांचा पिता आहे. त्याच्या पेक्षा श्रेष्ठ कुठलाही प्राणी नाही. (श्लोक 5) 

#ब्राह्मणाची_सेवा_करा_बुद्धीमान_बना 
 
श्लोक 22 मध्ये आहे कि...
 
ब्राह्मणाची सेवा करणे सर्वात उत्तम आणी पवित्र कार्य आहे. 
ब्राह्मणाची सेवा केल्याने रजोगुण नष्ट होऊन उत्तम बुद्धी प्राप्त होते. (22) 

#ब्राह्मण_देवतांपेक्षा_श्रेष्ठ 

पुढे अध्याय 35 मध्ये आहे कि 👇 

ब्राह्मणांना विरोध करुन पृथ्वी वरील कुठलही राज्य चालु शकत नाही कारण महात्मा ब्राह्मण हे देवतांचे पण देवता आहे (श्लोक 21) 

समुद्रापर्यंत संपुर्ण पृथ्वीच राज्य भोगायच असेल तर दान सेवा करुन नेहमी ब्राह्मणांची पुजा करावी(श्लोक 22) 

(पहा 👉 महाभारत,अनुशासन पर्व अध्याय 33,34,35 )

//////////////////////// 

आत्ताच्या काळात हे सगळं वाचुन फक्त मनोरंजन होऊ शकतं त्यामुळे पुरातनवादी लोकांनी या ग्रंथात ज्ञान विज्ञान तत्वज्ञान शोधण्याचा प्रयत्न करु नये. 
अश्लिल आणी विचित्र कथांनी भरलेला हा ग्रंथ मनोरंजनासाठी चांगला आहे यात मात्र काही शंका नाही.





Comments

Popular posts from this blog

सीता के सुडौल स्तन और जांघें 👉 रामायण में

महाभारत आदीपर्व : सेक्स कि मजेदार कथाएं

ब्रह्माने खुदकी बेटी पर बलात्कार करने के प्रमाण अलग-अलग ग्रंथो से