परमाणुचा शोध भारतात लागला का ?

मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल याने IIT मुंबई मधिल विद्यार्थ्यांचा ब्रेन वाश करण्यासाठी  परमाणुचा शोध चरक ऋषीने लावला अस वक्तव्य केल आहे.

 एक जागृत नागरिक म्हणून या व्यक्तव्याची समिक्षा करणे मला महत्त्वाचं वाटते.

तर मित्रांनो चरकच्या चरक संहितेमध्ये कुठेही परमाणुची चर्चा केलेली नाही
परमाणुची चर्चा कणाद ऋषी यांनी केली आहे परंतु त्याची तुलना आधुनिक एटम बरोबर होऊ शकत नाही.

#कणाद_यांच्या_परमाणुची_व्याख्या

जालांतरगते भानौ यत् सूक्ष्मं दृश्यते रजः
 तस्य षष्ठतमो भागः परमाणुः स उच्यते...

अर्थातः खिडकी से जब सुर्य कि किरणे प्रवेश करती है तब उनमे नाचते हुये छोटे छोटे कण दृष्टीगोचर होते है.
ऐसे एक कण का छटा भाग परमाणु कहलाता है.

(भारतीय दर्शन,बलदेव उपाध्याय,पृष्ठ 243)

हा आहे का कट्टर हिंदुचा आधुनिक परमाणु ?

ऐका रे भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुनो
आधुनिक एटमची साईज o.1 nm ते 0.5 nm आहे.

कणादने ज्या धुळ कणांच्या सहाव्या भागाला  परमाणु म्हणले आहे त्यांची साईज 2 मिलीमीटर पर्यंत असते.
त्यांचा सहावा भाग 0.3333 मिटर होईल.

थोडक्यात कणादचा परमाणु आधुनिक एटम पेक्षा 666600 पटिने मोठा आहे.

अंतः हे सिद्ध आहे कि
प्राचिन दर्शनामध्ये परमाणुची जी व्याख्या सांगीतली आहे त्याची तुलना आधुनिक विज्ञानाच्या परमाणु बरोबर होऊ शकत नाही.

आधुनिक अणु-परमाणुची सुरवात
जाॅन डाल्टन यांच्यापासुन झाली.

विदेशात लागलेल्या कोणत्याही शोधाला आपल्या देशात पर्यांयी हिंदी शब्द म्हणून प्राचिन ग्रंथातील संस्कृत शब्द दिला जातो.

अणु-परमाणु हे  atom, molecule च केवळ नामकरण आहे.

शाळेत शिकवल्या जाणारया अणु-परमाणुचा दर्शनातील अणु-परमाणुशी काहीही संबंध नाही.

त्यामुळे आमच्या ऋषी मुनींनी परमाणुचा शोध लावला होता अस वक्तव्य करुन भोळ्या मंदबुध्दी लोकांना भ्रमित करुन त्या समुहाला विशिष्ट दिशेला नेऊन संघ विचारसरणी साठी वापरण्याच एक षडयंत्र आहे.

Comments

Popular posts from this blog

सीता के सुडौल स्तन और जांघें 👉 रामायण में

महाभारत आदीपर्व : सेक्स कि मजेदार कथाएं

ब्रह्माने खुदकी बेटी पर बलात्कार करने के प्रमाण अलग-अलग ग्रंथो से