रामाचे वास्तविक चरित्र 👉 वाल्मिकी रामायण



राम भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या आस्थेच प्रतीक आहे.
राम आदर्श पुत्र,आदर्श भाऊ,आदर्श  पति होते अशी हिंदु समाजत मान्यता आहे.
रामाच्या या आदर्श चरित्रामुळे राम-मंदिर हा हिंदुत्ववाद्यांचा प्रमुख मुद्दा आहे.
परंतु रामाच चरित्र खरच एवढं आदर्श होतं का याची चिकित्सा करुन भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुना आरसा दाखवणे महत्वाचं आहे

#बाबासाहेब_आंबेडकरांच_मत

रामाबद्दल बाबासाहेब म्हणतात कि रामाला मद्दपान वर्ज्य नव्हते.राम भरपुर मद्द पित असे आणी वाल्मिकीच्या म्हणन्यानुसार या मद्दमैफलीत आपल्यासमावेत सीतेलाही सहभागी करुन घेण्यावर रामाचा कटाक्ष असे.
वाल्मिकीने रामाच्या जनान्याचे जे वर्णन करुन ठेवले आहे ते पाहता तेथे नृत्य-गाण कलेत निपुण असणारया अप्सरा,उरगा आणी किन्नरी होत्या.
यासुंदरीच्या घोळक्यात मध्ये बसुन रामाचे मद्दपान आणी नाचगन चालत असे त्या रामाला खुष करीत असे आणी राम त्यांना हार घालत असे.

(राम आणि कृष्णाचे गौडबंगाल,पृष्ठ  14)

रामाच्या अशा वागण्याचा आर्य समाजी आणी कट्टर हिंदु कोणता आदर्श घेणार आहे.

#जन्माची_कथा_विज्ञान_विरोधी

राम जन्माच्या कथेबद्दल मी काही महिन्यांपूर्वी एक सविस्तर लेख लिहीला आहे येथे संक्षिप्त मध्ये एवढच सांगेल कि दशरथ राजा पुत्र-उत्पन्न करण्यात असमर्थ असल्यामुळे ऋशश्रृंग ऋषी त्याच्यासाठी पुत्रेष्टि यज्ञाच आयोजन करतो.
यज्ञातुन एक पुरुष बाहेर येतो आणि राजाला खीर देतो.
ती दशरथच्या तिनही राण्यांनी पिल्यावर त्या गर्भवती होतात.
(श्लोक 31)

(पहा संपुर्ण कथा बालकांड सर्ग 16)

हि कथा विज्ञानविरोधी आहे हे शाळेत शिकणारा मुलगाही सांगेल.
या कथेतुनच सिद्ध होत कि राम एक काल्पनिक पात्र आहे.
कारण खिर पिऊन स्त्री गर्भवती फक्त काल्पनिक कथेतच होऊ शकते.

#ताडका_वध

यज्ञाचा विरोध केल्याच्या आरोपावरुन राम आपला गुरु विश्वमित्राच्या सांगण्यावरुन ताडकाची हत्या करतो.

विश्वमित्र म्हणतो....

हे रघुनंदन(राम) तुम गौओं और ब्राह्मणो का हित करने के लिए इस दुष्ट पराक्रमवाली भयंकर और दुश्चरित्र यक्षी कि हत्या कर डालो. (श्लोक 15)

(पहा संपुर्ण कथा बालकांड सर्ग 25)

केवळ यज्ञाचा विरोध केल्यामुळे एका स्त्रीची हत्या करन्याच कृत्य रामाच्या आदर्श चरित्रावर प्रश्न उपस्थिती करणार आहे.
ताडका एक शेतकरी स्त्री पण असु शकते कारण इतिहासकारांनुसार यज्ञात पशुबळीचा विरोध सर्वांत आधी शेतकर्यांनीच केला.

#बालीला_लपुन_मारने

किष्किंधाकांड मधील कथेनुसार बाली आणी सुग्रीवच युद्ध चालु असतांना राम झाडामागे लपुन बालीला बाण मारतो.

जखमी होऊन पडलेला बाली रामाला म्हणतो

मै तो दुसरे के साथ युद्ध मे उलझा हुआ था.उस दशा मे आपने मेरा वध करके यहा कौनसा गुण प्राप्त किया है. (श्लोक 16)

(पहा संपुर्ण कथा किष्किंधाकांड सर्ग 17)

युद्धनियमांच उल्लंघन करुन शत्रुला लपुन मारने यातुन कोणता आदर्श घ्यायचा रामाचा ?

#शुद्र_शंबूक_वध

उत्तरकांड मधील एका कथेनुसार

एका ब्राह्मणाच्या मुलाचा अकाळी मृत्यू होतो.
ब्राह्मण रामाला म्हणतो कि तुमच्या राज्यात एक शुद्र तपस्या करत आहे त्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
यावर राम त्या तपस्या करणारया शुद्राचा शोध घेतो त्याला वर्ण विचारल्यावर तपस्या करणारा स्वतःला शुद्र सांगतो.
तेवढ्यात रामाने तलवार काढली आणी त्या शुद्राचे मुंडक उडवले.

रामचंद्रजीने म्यानसे तलवार निकाली और उस से उस का सिर काट डाला (श्लोक 4)

(पहा संपुर्ण कथा उत्तरकांड सर्ग 76)

#अनार्य_असल्यामुळे_शुर्पणखा_वर_अत्याचार

अरण्यकांडातील कथेनुसार राम,लक्ष्मण,सिता वनवासात असतांना शुर्पणखा तेथे येते.
तिची चेष्टा करण्यासाठी राम लक्ष्मण दोघेही तीला स्वतःच्या विवाहित जिवनाबद्दल खोटी माहिती देतात परंतु जेव्हा ती भ्रमित होऊन सितावर हल्ला करते तेव्हा राम म्हणतो....

इन अनार्यों का मजाक नही करना चाहिए (श्लोक 19)
इसको किसी अंग से हिण कर देना चाहिए(श्लोक 20)
महाबली लक्ष्मण ने राम के देखतेदेखते म्यान से तलवार निकाली और शुर्पणखा के नाककान काट लिए (श्लोक 21)

(पहा संपुर्ण कथा अरण्यकांड सर्ग 18)

#सितेचा_अपमान

रावण वधानंतर जेव्हा राम आणि सिताची भेट होते तेव्हा राम सितेला म्हणतो.....

तुम्हारे चरित्रमे संदेहका अवसर उपस्थित है फिर भी तुम मेरे सामने खडी हो (श्लोक 17)

रावण तुम्हे अपनी गोद मे उठा कर ले गया,वह तुम पर अपनी दुषित दृष्टी डाल चुका है.
ऐसी अवस्था मे अपने कुल को महान मानने वाला मै तुम्हे कैसे ग्रहण कर सकता हु.
(श्लोक 20)

(पहा संपुर्ण कथा युद्धकांड,115)

रामाच्या अशा वर्तनामुळे सितेला अग्निपरिक्षा द्यावी लागली तेव्हा रामाने तिचा स्विकार केला.
नंतर परत गर्भवती अवस्थेत जंगलात सोडलं.

#रामाने_केली_आत्महत्या

नंतर उत्तरकांड 97 नुसार लव आणी कुश 12 वर्षाचे झाल्या नंतर राम वाल्मिकीची परवानगी घेऊन सितेला स्वतःची शुद्धता सिद्ध करण्यासाठी बोलवतो.

सिता येते आणि शपथ घेते...

मै राम के सिवा दुसरे किसी पुरुष का मन से भी चिंतन नहीं करती यदि यह सत्य है तो भगवती पृथ्वी मुझे अपनी गोद मे स्थान दे.
(श्लोक 14)

सिताके शपथ लेते हि भुतलसे अद्भुत सिंघासन प्रकट हुआ (17)

श्लोक 20 नुसार सिता त्या सिंघासनावर बसुन पाताळात गेली.

उत्तरकांड 106 नुसार रामाकडे आलेल्या एका पाहुण्याची अट लक्ष्मणामुळे खंडित झाल्यामुळे राम लक्ष्मणाचा त्याग करतो
दुःखी होऊन लक्ष्मण सरयु नदीच्या किनारी जाऊन श्वास रोखुन आत्महत्या करतो.

लव आणी कुशचा राज्यभिषेक झाल्यानंतर रामही सरयु नदिमध्ये प्रवेश करतो.

वाल्मिकी नुसार...
राम सरयु के जल मे प्रवेश कर गए वे आगे हि आगे बढते गए और वैष्णव तेज में जा मिले.

आधी सिता पाताळात गेली,नंतर लक्ष्मणाने मोठ्या भावाने केलेल्या त्यागाच्या दुःखाने श्वास रोखुन आत्महत्या केली.
यामुळे मानसिक तणावात येऊन रामानेही सरयु नदित बुडुन आत्महत्या केली.

यापेक्षा तर एखादा हिंदी पिक्चर बरा त्यात शेवट तरी सुखी दाखवतात.

=================

जन्म अवैज्ञानिक पद्धतीने,यज्ञाचा विरोध केल्यामुळे ताडकाची हत्या,ब्राह्मणाचा मुलगा जिवंत करण्यासाठी शुद्र शंबुकाची हत्या,अनार्य असल्यामुळे शुर्पणखा वर अत्याचार,सितेच्या चरित्रावर संशय,दरबारात स्त्रीयांना नाचवणे दारु पिणे यातुन कोणता आदर्श कट्टर हिंदु आणी आर्य समाजी घेणार आहे ?

वाल्मिकी रामायण तपासुन बघीतल्यावर रामाला देव नाही तर एक संस्कारी सज्जन पुरुष पण आपण म्हणु शकत नाही.

राम भक्तांनी जर निष्पक्ष भुमिका घेऊन रामायण वाचले आणी रामाचे चरित्र जाणुन घेतले तर त्यांचा उपयोग राजकारणी लोकं मंदिराचा मुद्दा उपस्थित करुन देशात सांप्रदायीक तणाव निर्माण करु शकणार नाही.

//////////////////////////////////

सहायक ग्रंथ

1. वाल्मिकी रामायण,गिताप्रेस गोरखपूर

2.राम आणि कृष्णाचे गौडबंगाल,बाबासाहेब आंबेडकर,सुगावा प्रकाशन,पुणे.

3.रामायण या सितायन,सुरेंद्र कुमार अज्ञात,सम्यक प्रकाशन,दिल्ली.

Comments

Popular posts from this blog

सीता के सुडौल स्तन और जांघें 👉 रामायण में

महाभारत आदीपर्व : सेक्स कि मजेदार कथाएं

ब्रह्माने खुदकी बेटी पर बलात्कार करने के प्रमाण अलग-अलग ग्रंथो से