ब्राह्मण पाहुण्याबरोबर सेक्स 👉 महाभारत



इंग्रजांमुळे हिंदु संस्कृती बिघडली असा हास्यास्पद दावा कट्टर हिंदुचा असतो.
कधी कधी ते Bollywood ला ही दोष देतात.
परंतु खरच हिंदु धर्म इतका महान आहे का ?

महाभारत,अनुशासनपर्व 2 मध्ये एक कथा आहे.

दुरदर्शन नावाचा एक गृहस्थ असतो.त्याच्या पत्नीचे नाव ओघवती असते.
श्लोक 41 नुसार त्याला गृहस्थ धर्माच पालन करुन मृत्यू वर विजय मिळवायचा असतो.

तो त्याच्या पत्नीला सांगतो.....

जिस-जिस वस्तु से अतिथी संतुष्ट हो वह वस्तु तुम्हे सदा हि उसे देनी चाहिए.
यदि अतिथी के संतोष के लिए तुम्हे अपना शरीर भी देना पडे तो मनमे कभी अन्यथा विचार न करना (श्लोक 43)

एके दिवशी सुदर्शन च्या अनुपस्थितीत एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या घरी आला, सुदर्शनची पत्नी ओघवतीने वेदोक्त विधीने त्याची पुजा केली.
नंतर ओघवती ने ब्राह्मणाला विचारल आपल्याला कोणत्या वस्तुची आवश्यकता आहे ?

ब्राह्मण म्हणतो....

यदि तुम्हे गृहस्थ धर्म मान्य है तो मुझे अपना शरीर देकर मेरा प्रिय कार्य करना चाहिए (श्लोक 54)

ओघवती शरीर देण्यासाठी तयार होते.
ब्राह्मण आणि ओघवती दोघेही घरात जातात.

थोड्या वेळाने सुदर्शन तेथे येतो.
आपल्या पत्नीने गृहस्थ धर्माच्या पालनासाठी ब्राह्मण पाहुण्याची इच्छा पुर्ण केली हे पाहून त्याला आनंद होतो.

गृहस्थ धर्माच्या पालनामुळे सुदर्शन ची किर्ती तिनही लोकात पसरते आणी तो मृत्यू वर विजय मिळवतो.

(महाभारत, अनुशासनपर्व,अध्याय 2)

//////////////////////////////////////

हिच का महान संस्कृती?
नवरा घरी नसतांना अनोळखी पुरुषाबरोबर सेक्स करने......


महाभारताचा संदर्भ न देता जर हि कथा लिहिली असती तर पोलीस टाईम्स मधिल बातमी आहे कि काय असा गैरसमज वाचणारयांच्या मनात निर्माण झाला असता.

Comments

Popular posts from this blog

सीता के सुडौल स्तन और जांघें 👉 रामायण में

महाभारत आदीपर्व : सेक्स कि मजेदार कथाएं

ब्रह्माने खुदकी बेटी पर बलात्कार करने के प्रमाण अलग-अलग ग्रंथो से