आर्य समाज मनुस्मृति खंडन



मनुस्मृति मध्ये मिलावट झाल्याचा दावा सर्वांत आधी स्वामी दयानंद यांनी केला

मनुस्मृति अध्याय 9 श्लोक 317 आणी 319 वर ते म्हणतात.....

प्राचिन ग्रंथो मे बनावटी श्लोक डाल कर और नवीन रचनाएं कर के ब्राह्मणो ने अपनी शक्ति बढाई और मन्वादि स्मृतीयों में भी अपने महत्व के वाक्य मिला दिए.
यदि दुष्टाचरण वाले ब्राह्मण की कोई निंदा करता, तो उस को ब्रह्मविरोधी कह कर उस कि हड्डी-हड्डी निकाल लेते थे.

(स्वामी दयानंद सरस्वती, पुना प्रवचन पृष्ठ 134)

यावर आर्य समाजी विद्वानांनी मनुस्मृति मधिल विवादित श्लोकांना प्रक्षिप्त घोषीत करायला सुरवात केली.

विशुद्ध मनुस्मृति बनवण्याचा पहिला प्रयत्न आर्य समाजी तुलसीराम यांनी केला.
आपल्या मनुस्मृति भाष्यामध्ये त्यांनी 382 श्लोक प्रक्षिप्त घोषीत केले.

दर वेळेस त्यांनी वेगळेच श्लोक प्रक्षिप्त घोषीत केले
पहिल्या 4 संस्करणात 382 श्लोक प्रक्षिप्त आहे तर पाचव्या संस्करणात 371 श्लोक प्रक्षिप्त आहे.

20 व्या शतकाची सुरवात नुकतीच झाली होती बदलत्या दृष्टीकोणानुसार 371 विवादित श्लोक आर्य समाज ला प्रक्षिप्त वाटत होते.
ज्यात मांसक्षण,शुद्र विरोधी अमानविय कायदे आहेत.

तर हि होती आर्य समाजची पहिली विशुद्ध मनुस्मृति ज्यात 371 श्लोक प्रक्षिप्त  घोषीत केले आहे.

हळुहळू जमाना बदलत गेला,आर्य समाजींचा दृष्टिकोनही बदलला.
आर्य समाजींना स्वतःच्या तथाकथित विशुद्ध मनुस्मृति मधिल अनेक श्लोक कालबाह्य,विवादित वाटु लागले.

यावरच उपाय म्हणून 1981 मध्ये आर्य समाजची दुसरी विशुद्ध मनुस्मृति आली.
आर्य समाजी सुरेंद्र कुमारची तथाकथित विशुद्ध मनुस्मृति.

सुरेंद्र कुमार ने आपल्या मनुस्मृति संस्करणात 2685 पैकी 1502 श्लोक प्रक्षिप्त घोषीत केले.

हे 1502 विवादित श्लोक आहे ज्यात मांसक्षण, स्त्री शुद्र विरोधी कायदे,विज्ञान विरोधी नियम आहेत.
(मजबुरीने काही विवाद न होणारे श्लोक पण प्रक्षिप्त घोषीत करावे लागले.)

मनुस्मृतिच सर्वांत प्राचिन भाष्य 8 व्या शतकातील आहे मेधातिथि भाष्य ज्यात 2671 श्लोक आहे.
आणी आत्ताच्या मनुस्मृति मध्ये 2684 श्लोक आहे.

एखाद्याला जर काही विवादित वाटल तर तो मेधातिथि भाष्यात नाही अस म्हणून फार तर 13 श्लोक प्रक्षिप्त घोषीत करु शकतो.

कारण आत्ताच्या मनुस्मृति मध्ये मेधातिथि भाष्यापेक्षा केवळ 13 श्लोक जास्त आहे.

परंतु 21 व्या शतकात आपल्या धर्माची इज्जत वाचवण्यासाठी आणी कालबाह्य ग्रंथाना चिटकुन रहाण्यासाठी मनाला वाटेल ते विवादित श्लोक प्रक्षिप्त घोषीत करता येतं नाही.

सुरेंद्र कुमार श्लोक प्रक्षिप्त घोषीत करण्याच्या नादात आपल्या स्वामीजीं च्या विरोधात गेले.
स्वामी दयानंद ने मनुस्मृति 5/65 आणी 6/36 ला प्रामाणिक मानुन आपल्या ग्रंथात पुरावे म्हणुन दिले आहे.
सुरेंद्र कुमार ने वरील दोन्ही श्लोक प्रक्षिप्त घोषीत केले ज्याला स्वामीजी प्रामाणिक मानत होते.

आर्य समाजच्या 1912 मधिल मनुस्मृति मध्ये 371 श्लोक प्रक्षिप्त आहे तर 1981 च्या मनुस्मृति मध्ये 1502 श्लोक प्रक्षिप्त आहे.

केवळ 69 वर्षात प्रक्षिप्त श्लोकांची संख्या 371 वरुन 1502 वर पोहचली.

आर्य समाजी म्हणतात कि आम्ही वेदांच्या आधारे ठरवतो श्लोक प्रक्षिप्त आहे कि नाही.
मंग 1981 च्या आधीच्या आर्य समाजींना वेद समजले नाही का जे फक्त 371 श्लोक प्रक्षिप्त मानत होते.

सध्या आर्य समाजी 1183 श्लोक प्रामाणिक मानतात.

जमाना बदलत जाईल,दृष्टिकोन बदलत जाईल त्यानुसार प्रक्षिप्त श्लोकांची संख्या वाढत जाईल.

आर्य समाजी पुढच्या काही वर्षांमध्ये सुरेंद्र कुमार च्या तथाकथित मनुस्मृति मधिल पण काही श्लोक प्रक्षिप्त घोषीत करतील.

Comments

  1. सुरेख संकलित लेखन अजयजी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सीता के सुडौल स्तन और जांघें 👉 रामायण में

महाभारत आदीपर्व : सेक्स कि मजेदार कथाएं

ब्रह्माने खुदकी बेटी पर बलात्कार करने के प्रमाण अलग-अलग ग्रंथो से