रामाचे वास्तविक चरित्र 👉 वाल्मिकी रामायण
राम भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुच्या आस्थेच प्रतीक आहे. राम आदर्श पुत्र,आदर्श भाऊ,आदर्श पति होते अशी हिंदु समाजत मान्यता आहे. रामाच्या या आदर्श चरित्रामुळे राम-मंदिर हा हिंदुत्ववाद्यांचा प्रमुख मुद्दा आहे. परंतु रामाच चरित्र खरच एवढं आदर्श होतं का याची चिकित्सा करुन भोळ्या मंदबुध्दी कट्टर हिंदुना आरसा दाखवणे महत्वाचं आहे #बाबासाहेब_आंबेडकरांच_मत रामाबद्दल बाबासाहेब म्हणतात कि रामाला मद्दपान वर्ज्य नव्हते.राम भरपुर मद्द पित असे आणी वाल्मिकीच्या म्हणन्यानुसार या मद्दमैफलीत आपल्यासमावेत सीतेलाही सहभागी करुन घेण्यावर रामाचा कटाक्ष असे. वाल्मिकीने रामाच्या जनान्याचे जे वर्णन करुन ठेवले आहे ते पाहता तेथे नृत्य-गाण कलेत निपुण असणारया अप्सरा,उरगा आणी किन्नरी होत्या. यासुंदरीच्या घोळक्यात मध्ये बसुन रामाचे मद्दपान आणी नाचगन चालत असे त्या रामाला खुष करीत असे आणी राम त्यांना हार घालत असे. (राम आणि कृष्णाचे गौडबंगाल,पृष्ठ 14) रामाच्या अशा वागण्याचा आर्य समाजी आणी कट्टर हिंदु कोणता आदर्श घेणार आहे. #जन्माची_कथा_विज्ञान_विरोधी राम जन्माच्या कथेबद्दल मी काही महिन्यांप...